Happy Pola
शेतकऱ्याच्या जीवनात बैल हा खरी शान आणि सोबती आहे.
या बैलांच्या पूजनाच्या मंगलदिनी सर्वांना सुख, शांती व समृद्धी लाभो हीच प्रार्थना 🙏
पोल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Aug 22nd, 2025 7:54 AM

Keywords